पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ तीन युद्ध केलें. आपण व एक पुत्र ठार जाहला. त्याचे बंधु व पुत्र दोन सांपडले. येथील राज्य त्याचे पुत्रास देऊन स्थापना करून ठे- विलें. स्वामींचे आशीर्वादाविना दुसरे दैवत जाणत नाहीं. बरीं वाईट तरी स्वामींचीं लेंकरें आहोत. एतद्विषयीं विस्तार लिहावा असे काय आहे? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ६२] श्री. श्रीमंत महाराज परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- - ● चरणरज वाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना येथील वर्त मान आपाढ शुद्ध दशमी गुरुवार मुक्काम गडेपहार नजीक सिरोंज प्रांत माळवा महाराजांचे आशीर्वादेकरून यथास्थित असे विशेष. बहुत दिवस क्रमले. आशीर्वादपत्र येऊन परामृष न जाहला. ऐसें न- सावें. निरंतर आशीर्वादपत्री परामृप केला पाहिजे. येथील वर्तमा तरी यंदा मुलूखगिरीचे दिवस स्वदेशीं क्रमले. नर्मदातीरास आल्या • मंडळ्यास गुत्ता पडला. उष्णकाळ निघून गेला. कमाविसदाळ रसदा उगवल्या पाहिजेत, यास्तव रजवाडियांत आलो. गांचा पर्जन्यकाळ प्रवर्तोन पाऊस पडूं लागला. नर्मदेस पाणी प सैन्य विशेष नवका थोड्या. यास्तव स्वदेशीं यावयाचा योग या प्रांतेंच छावणी करावी लागली. असो. स्वामींची कृष किंबहुना विशेषात्कार आहे. तेणेंकरून कल्याणावह असे दिनप्रतिदिनीं वृद्धीतें पावली पाहिजे. स्वामींस विस्तार असें नाहीं. राजश्री दादोबा प्रसंगोचित विनंति सेवेसी निजाम दिल्लीस करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे रिष्याकरितां निजाम १ आषाढ शुद्ध दशमी गुरुवार:- ता० १ जुलई इ. शेप असल्यामुळे मा बर इ.स. प्रिल इ. स. "अशा आशेनें, पेश- "तीरी दादें परगणे एदला- २ गढपहारः – परगणे मुगावली, सरकार चंदेरी, - ,