पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ कैलह निर्माण जाहला होता त्यास आह्नीं साहित्य न करितां निजामउ- ल्मुलुख याचें केलें. त्यावरून नासरजंग फकीर झाले. तदोत्तर असफ जहाची भेट जाहली. बहुमान आदर फारच केला. सर्व प्रताप स्वामींचे कृपेचा आहे. स्वामींबांचून आह्मांस दैवत नाहीं. वरकड विस्तार काय लिहूं? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ६१] श्री. परमहंस बाबा स्वामींचे सेवेसी:- चरणरज बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना ताा छ० २४ सफर मुकाम नजीक मंडळ रेवातीर पर्यंत आपले आशीर्वादक- रून सुखरूप असो विशेष प्रस्तुत आशीर्वादपत्र येऊन कुशल अर्थ अवगत होत नाहीं. तरी सदैव आशीर्वादपत्रीं लेखन करीत अ वें. यानंतर इकडील वृत्त तरी आह्मी मंडळीयास येऊन मोर्चे बारावे रोज शहर हस्तगत जाहले. उपरांत गढीस मोर्चे सुरुंग चालविले. गढी उडून हलालली. आपले आशीर्वादें- गढी हस्तगत जाहली. मंडलेकर राजानें शिपाईगिरीच्या श छे. समयी श्रीमंत महाराज श्री तो यांजकडुकारपूर्वक भेट घेतली. नासिरजंग हताश होऊन फकीर झाला व रोझे केली तेंवरभक्ति करूं जगला. परंतु पुनः संधि येतांच त्यानें निजामाशी ईश्वरस्वरूप पराभूत झाला व शेवटीं एका मित्राच्या साह्यानें प्राण बचा राहिला. निजाम इ. स. १७४८ मध्ये मृत्यु पावल्यानंतर तो न्यून असेल. भूमीवर येऊन दक्षिणेचा सुभेदार झाला. परंतु ती सुभेदारी करतीलच. करू टिकली नाही. तो ता० ५ डिसेंबर इ. स. १७५० रोजी १ भाद्रपद शुद्ध गील पेशव्यांचे पत्र जी शालजोडी पाठवि पाठविल्याचाही उल्लेख म दिसतें. अद्यापि पेशव्या वी - - ता० १९ एप्रिल इ.स. १७४२ सोमवार. तीरः- नर्मदेच्या काठी जबलपुराजवळ गढामंडल ह्मणून गढामंडळ ह्या वानेही प्रसिद्ध आहे.