पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ दोन अथवा तीन कारकून पाठवून द्यावे हे विनंती आमची आहे. असें असतां स्वामींनीं पांच कारकून पाठविले तर स्वामी आज्ञा आमचे फिरंगी कागद गड्डी दोन २ वस्तु मोडवेल असें नाहीं. येवि- पंवळ्यांची माळ १०८. पयीं सोमाजी विनंती करील त्याजवरून विदित केले आहे. स्वामींची आज्ञा सोमाजीनें जवानी सांगितली त्याजवरून वस्त्रे पाठविलीं व सोमाजी बरोबर दोघे होते त्यांस दिलीं. जिन्नस पाठविणें वजन पक्के ८३ साकर ८२ गुळ ८८॥ केशर ८८१ कृष्णागर ८८३ कस्तुरी तोळे फिरंगी कागद गड्डी २ पंवळी माळ १०८ येणेंप्रमाणें पाठवणें ह्मणून आ- ज्ञा त्यावरून साताऱ्याहून देवविलें. ८३ साकर ४३ गुळ पुण्याहून देवविलें वजन पकें. ८४॥ केशर ८८१ कृष्णागर पांच कारकुनांस पाठवितों त्यांस धंदे सांगणें ह्मणोन आज्ञा. ऐशास आह्मी पुण्यास आल्यावर स्वामींनीं कारकुनास वस्त्रे. तिवटें ३ ३ पासोडिया १५ सोमाजीस रुप्याचें कडे दिले. सोमाजी बरोबर दोघे होते त्यांस दोन पासोड्या दिल्या. १९० [१] पुण्याहून देवविले. येणेंप्रमाणे सेवेसी पाठविले आहे. विदित झाले पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. १ चिमाजी आपा छ० १० जमादिलाखर ह्मणजे ता० ३ सप्तंबर इ.स. १७३९ रोजी पुण्यास आले.