पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ चीच गत यास झाली आहे. स्वामींचे आशीर्वादें निजामउल्मुलुक या ठिकाणीं बुडत आहे. अगर सलोख झाला तरी आमचा होईल. नबाब किल्लेबंद झाले याजमुळे त्यांची अब्रू राहिली नाहीं. आपला आशीर्वाद समर्थ आहे. सर्व आशीर्वाद महाराजांचा आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक ३७] श्री. श्रीमंत परमहंस श्री स्वामींचे सेवेसी:- - चरणरज बाजीराव बल्लाळ प्रधान कृतानेक विनंती येथील कुशल ताा छ० २ रमैजानपावेतों स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असे विशेष. स्वामींनीं कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें ( पावोन ) बहुत स- माधान वाटलें. लिहिले की असी विकल्प वासना आमचे ठायीं नसावी ते कां जाहली, खंड्स इतके दिवस कां ठेवून घेतला, माझें मज द्याव- यास काय जातें, तांबाचें वारापाणी जालीयावरी नगारे आणावे ऐसा up their arms should be allowed to pass unmolested. Many having no food preferred to give up their arms and get away." ह्या वर्णनावरून महमदखान बंगपाची 'गत' कशी झाली होती ह्याची वाच कांस बरोबर कल्पना येईल. शेवटीं महमदखान बाजीरावांस शरण आला व त्यांनी त्यास जीवदान देऊन सोडून दिलें. तो पुढे इ० स० १७४३ मध्ये मृत्यु पावला. निजामाच्या सैन्याची बाजीरावांनी ह्या वेळी बंगपाप्रमाणेच दैन्यावस्था क रून सोडली होती ह्मणून त्यांनी त्या वेळचा उल्लेख ह्या व मागील पत्रांत केला आहे. १ छ० २ रमजानः - ता० ३ दिसेंबर इ० स० १७३८ रविवार. H २ खंडू: स्वामींचा नोकर. - ३ तांबाचे वारापाणी: - तांत्र ह्मणजे निजाम असा येथे संबंध दिसतो. नि जामाचें युद्ध झाल्यानंतर बाजीरावाची स्वारी हिंदुस्थानांतून छ० ७ रबिलाखर , रोजी पुण्यास आली, त्या वेळी येतांना स्वामींकरितां नगारे आणले नाहींत ह्मणून स्वामींनीं शब्द लावून पत्र लिहिले होतें.