पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जपानी चढाईंचा परिणाम

३५

त्रह्मदेशांतूनहि मिळू शकतील; यास्तव ब्रह्मदेशांपरद्दि जपानचा डोळा आहे. ब्रह्मदेशांतून चीनला युद्वसामुप्री पुरविलळी नाते, याकस्तिठेंण्हे वह्मद्देशाबर जपानचा रोख आहे, याकरिंतां वादेंतोल बेटांचा कांटळा काढून नंतर जपान ईस्ट इ’डळीज बेटे, मलाया द्वीपकल्प व बह्मदे’श यांड्या जिकडे सोयीस्कर पडेल तिकडे आपला गोची वळवोल.

ळिप्’त्रेयति युद्धाला जोर चढेळ् जपानच्या या आक्रमणामुळे इंग्लंड व अमेरिका या दोन्ही राट्रांचे लक्ष पॅसिफिक हासागराकडें वकाँ असून रशियाला युद्वासामुप्रळीचा पुरवठा करण्याची त्यांची कामगिरी सहृजच लगडों पडेल. जमेनळोला हाच गोष्ट इष्ट होतो व जपानने युद्धाचे

आरेष्ट अळापणांवर ओढून घेऊन जर्मनीला उसंत घेण्याला संथि दिली. या संघांना फायदा घेऊन जर्मनी रार्देळायांतोल आपली चढाट्टे थोपवून घरून जिंकलेल्या प्रदेशाची मजबुती करण्याकडे तिचा उपयोग करणार आहे. त्याबरोबरच भावी चढाईंची लष्करी योजना आणि संपत आलेल्या युद्वासामुग्रीचा नवा पुरवठा जमंची करून "ब्ऱ्वळोल असें वाय्तें; मात्र राकेयांतोळ युद्ध मंवावलँ तरळो अप्तिकेंवींळ युद्ध न मंदावतां उलट अधिक जोरात येईल. कारण इंग्लंडला सिंगापूरकडे अधिक आरमार पाठ्यावे लागल्याने भुमध्‘य समुद्रावरील ब्रिटिश आरमाराचा

पाह्ररा कमी पडून

जमैंनोंवै सैन्य कळीदमघून आफ्रिकेच्या यिजाऱ्यावर उतरू सर्कल आणि सुएझ कालव्याच्या प्रदेशांत आणि ळिवियांत युद्धाला जोर चढेंल. हिट्टेस्थानचें समाधान आंपीं करा

ब्रह्मदेशांत युद्धाला तोंड लागल्यास दिंद्गुस्थान'ळानळें बरॅचसें सैन्य ब्रह्मळी सरहद्दीकडें जाईल. त्या दृष्टीर्मे हिंदुस्थान सरकप्रास

युद्धाची आयेक

जय्यत तयारी

करावी लागेल. इळी तयारी निवेघपणे' होण्याला द्दि‘द्ळी प्रश्नांचा उलगडा सरकारने हिंदी जनतेच्या मनाजोगता करणें प्राप्त आहे. यास्तव सरकारला आपलें घोरण पूर्वीहून अधिक लोंकमताबुवातें करावें लागेल. जपानच्या युद्धाचे सकट नजीक आलेले जाण्यूनच भारतमंत्र्यांनळी' तरळी रळाजनंयांच्या मुक्ततैला परवानगी दिला असावळी

असा तक आहे. जपानी युद्धाची नांदी सुरू होण्यापूर्वीच सरकारला जर आपल्या

धोंरणांत एवढा इष्ट फेरबक्त करावा लागला तर हैं पुंट् ऐन रंगांत आल्यावर आपलँ घोरण किंतळी बदलावे लागेल याचा विचार करून सरकप्रनें आतांपासूनच

हिन्दी जनतेचँ पूणं समाधान करण्याचा प्नवव्न सुरू करावा; नाही तर ही वेळ निघून गेल्यास ‘ वेळ गेला [न सोपा " ’

स` ”` र्की’त्क्रौंर्‘

  • हें ×

’ म्न्’गून हृलहृळ्भ्याची पाळी येईल. ॰’

"शतक न्;


""दें"ऽ` ×ळे^॰’.ऱ्,,ळू`.`.`॰

..... `ळोव्ग्"`भ्9 ×) ,) ×

  • ,

पिंर्हिं’ध्फुंयुप्