पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८९४ १८९५ १८९६ १८९७ १८९८ १८९९ १९०० १९०१ १९०२ १९०३ १९०४ १९०५ १९०६ १९०७ १९०८ १९०९ १९१० १९११ १९१२ १९१३ १९१४ १९१५ १९१६ १९१७ १९१८ नोटांचा सुकाळ आणि महर्षता १०७०० ११००० १०६०० १०५०० 90000 १०७०० १११०० १२६०० ११६०० ११७०० १२१०० १२८०० १४६०० १५५०० १४५०० १५७०० १५७०० १६२०० १६३०० १७९०० १८३०० १८४५० २०५०० २३१५० २४००० ८०० ८०० १००० १००० १३०० २४०० २१७० २१०० २५०० २६०० २८०० ३१०० ३३०० २२०० १४०० २५०० २९०० ४६०० ५१६२ ५१५५ ५००४ ४८४९ ६१४८ ९२५० १२० १०८ १०७ १२६ १२० ११५ १११ ११० १२० १३४ १३८ १४७ १३८ १३५ १४९ १४७ २३३ चलन न वाढण्याला काय करावें वरील कोटकावरून चांदीचें चलन व नोटा यांची ज्या वर्षी वाढ झाली त्या वेळी किंवा त्याच्या पुढल्या साली महागाई कशी वाढली हे दिसून येईल. १८९७ आणि १९०० सालची महागाई केवळ दुष्काळामुळेच होती. सबब तीं वर्षे सोडून दिल्यास १८९२ पासून १८९९ पर्यंत चलनांत वाढ झाली नाहीं व महागाईहि वाढली नाहीं. १९०५ सालापासून १९०८ सालापर्यंत ही वाढ विशेष होऊन महागाईहि शिगेस पोंचली. तेव्हां तीन वर्षपर्यंत सरकारने हात आंखडता घेतला आणि वाढत्या महागाईस आळा बसला. १९१३ पासून टांकसाळीतून फिरून चाढत्या प्रमाणावर रुपये निघूं लागल्यामुळे महागाई वाहूं लागली. नंतर युद्धारंभा पासून दोन वर्षेपर्यंत नाण्याची वाढ विशेष झाली नाही. पण गेल्या दोन वर्षात नाणे व नोटा या जोडगोळीचा बाजारांत भरणा होऊं लागला, आणि महागाई बेसुमार