पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चिन्त्यः । शुक्के भौमः कृष्णपक्षेऽर्कसूनुः क्षुद्दष्टयंदु वीक्षतेनोऽशुभोसौ ॥ ४३ ॥ अर्थ–सूर्यस्थित राशीपासून १२ व्या स्थानी असलेला चंद्र निवळी जाणावा. वृश्चिक राशीच्या पूर्वार्धी किंवा तूळ राशीच्या उत्तरार्धा अस. लेला चंद्र निर्बळी जाणावा. चंद्र ज्या राशीस असेल त्या राशीच्या स्वामीची दृष्टि, चंद्रावर नसतां किंवा चंद्र शून्यमार्गग असतां तो चंद्र निर्बळी जाणावा. चंद्र क्षीण असून राशीच्या नवव्या नवांशी झ० २६ अं० ४० कलेच्या पुढे असतां निबळी जाणावा. शक्लपक्षांतील चंद्रावर मंगळाची आणि कृष्णपक्षांतील चंद्रावर शनीची ११७ किंवा १० यांतील दृष्टि असतां तो चंद्र निर्बळी जाणावा. या दृष्टीचा अपवाद पुढे सांगितला आहे. चंद्रावरील दृष्टीचा अपवाद. ता. नी. शुक्तदिवानृगृहगोऽर्कसुतः शशांकं कृष्णेकुजो निशि समक्षगतः प्रपश्येत् ॥ दोषाऽल्पता वितनुतेऽपरथाबहुत्वं प्रश्नेऽथवा जनुषिबुद्धि मतोहनीयं ॥४४॥ अर्थ:-दिवसा शुक्लपक्षांतील चंद्रावर मेष, मिथुन, सिंह, तूळ, जन आणि कुंभ या साशस्थित शनीची दृष्टि असतां दुरुप्फ योगास ता येते. वही शनीची दृष्टि नसतां दुरुप्फ योगास बहुत्व (बळकटी) येते. रात्री कृष्णपक्षांतील चंद्रावर वृषम, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, किंवा मीन यांतील राशिस्थ भौमाची दृष्टि असतां दुरुप्फ योगास न्यूनता येते. व ही मंगळाची दृष्टि नसतां दुरुप्फ योगास बहुल (बळकटी) येते.