पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

22।। करयुक्त किंवा रग्रहाची १४७ १० ही दृष्टि असलेला ग्रह निर्बळी जाणावा. क्रूर ग्रहाशी किंवा स्वनीच राशिस्थित ग्रहाशी किंवा स्वशत्रु राशिस्थित ग्रहाशी किंवा लग्नापासून ६८ व १२ या स्थानी असलेल्या ग्रहाशी इत्थशाल योग करणारा ग्रह निवळी जाणावा. लग्नापासून ६८ व १२ या स्थानच्या ग्रहाशी भविष्य इत्थशाल योग करणारा ग्रह निर्बळी जाणावा. स्वग्रहापासून सप्तम राशीस असलेलाग्रह किंवा सूर्यस्थित राशीपासून सप्तम राशीस असलेला ग्रह किंवा लग्नी दृष्टि नसलेला ग्रह निर्बळी जाणावा. राहूच्या भुक्तांशास पुच्छ असें ह्मणतात. तेथे असलेला ग्रह निर्बळी जाणावा. कूरग्रहाशी ईसराफ योग करणारा ग्रह निर्बळी जाणावा. स्वगृह, स्वोच्च, स्वहहांश, स्वद्रेष्काण, व स्वनवाश यांतील कोणतेही लक्षण नसल्यास शन्याधिकारी अस ह्मणतात. तो ग्रह निर्बळी जाणावा. बहुतेक स्थळी या बलाचा व वक्र, अस्त, बाल्य, वार्धक्य या बलाचा उपयोग करितात. हे लक्षात ठेवावें. या दुरुप्फ म निबळी योगाचें फळ कार्य करण्यास समर्थ नसणे हे आहे. लाचा व वक्र, अस्तात ठेवावें. मर्थ नसणे ता. नी. चंद्राच्या दुरुप्फ योगाची विशेष लक्षणे. चंद्रः सूर्याद्वादशे वृश्चिकाये खंडे नेष्टोऽत्ये तुलायां विशेषात् ॥ राशीशेनाऽदृष्टमूर्ति सवैईटोज्ञेयः शून्यमार्गा पदोनः ॥ ४२ ॥ क्षीणोभाते नाऽशुभो जन्मकाले पूच्छायां वाचंद्रएवं वि: