पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहाचे कालबल. शुक्र, चंद्र आणि मंगळ हे ग्रह सायंकाळी बलिष्ठ जाणावेत. गुरु व शनि गत्रीच्या उत्तर भागी झ० मध्यरात्रीपासून दुसरे दिवशी सूर्योदया पर्यंत बलिष्ठ जाणावत. सूर्य, गुरु आणि मंगळ हे दिवसा बलिष्ठ जाणावेत. चंद, बध, शक्र व शनि हे रात्री बलिष्ठ जाणावेत. सूर्य ज्या नवांशी असेल त्या नवांशी नसणारा ग्रह बलिष्ठ जाणावा. वषम सिंह, वृश्चिक आणि कुंभ या राशीस असणारा ग्रह बलिष्ठ नाणावा. दुरुप्फ योगाची फार लक्षणे असून या कुत्थ योगाचीही लक्षणे असतां कुत्थयोग होत नाही. या कृत्य योगाचे फळ असे आहे की, तो कार्य करण्यास समर्थ असतो. १६ वा दुरुपफ योग. ता. नी. लमात्षष्ठाऽष्टमेऽत्येऽनृजररिगृहगो नीचगो वक्र गामी क्रूरैर्युक्तोऽस्तगोवा यदि च मुथाशिली क्रूरनीचाऽरिभस्थैः ॥ क्षुदृष्ट्या क्रूरयुक्तोव्ययरिपुमृतिगै रित्थशालं विधित्सुः कुर्वन्वा निबलोत्थं स्वगृहनगभगो राहुपुच्छाऽस्य वर्ती ॥४०॥ अनीक्षमाणस्तनुमस्तभागास्थितः स्वभोचादि पदैश्च शून्यः ॥ क्रूरसराफी नसवीर्य युक्तः कार्य विधातुं न बिभुर्यतोऽसौ ॥४१॥ अर्थ-लग्नापासून ६।८ व १२ या स्थानी असलेलाग्रह निर्बळी जाणावा. वक होण्याची इच्छा करणारा, वक्री, अस्तंगत झालेला, वार्ध. क्य, ववाल्यत्प यांतील लक्षणाने युक्त असलेला ग्रह निवळी नाणावा.