पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२) दृक्के । मुसल्लहे स्वे निजहद्दगोवा बलीग्रहो मध्यगतिस्त्वशीघ्रः ॥ ३६॥ कृतोदयामार्गग. तिः शुभेन युतेक्षितः रखगस्यदृष्ट्या ।। क्षुताs ख्ययानाधिगतोनयुक्तः क्रूरेण सायंच सितंदुभौमाः ॥ ३७॥ यदोदयंते पररात्रिमागे र्जीवाड कंजा वन्हिनराः सवीर्याः ॥ अन्योनिशीनस्य नवैकभागेस्थिताः स्थिरक्षंच बलेनयुक्ताः ॥३८॥ स्त्रियश्चतुर्थापुरुषा वियद्भाद्भपटुकगा ओजभगाः पुमांसः ॥ समेपरस्युर्मलिनो विमृश्य विशेषमेतेपु फलं निगद्यं ।। ३९ ॥ अर्थ-१ ली असणारा ग्रह सर्व ग्रहापेक्षां बलिष्ठ समजावा. २लनापासन ४७ आणि १० या स्थानी असणारा ग्रह वरील लक्षणाक्षां कमी बलिष्ठ समजाया. ३ लग्नापासून २५ आणि ११ या स्थानी असणारा ग्रह वरील लक्षणापेक्षा कमी बलिष्ठ समजावा. ४ लग्नापासून ३ किंवा ९ स्थानी असणारा ग्रह वरील लक्षणापेक्षा कमी बलिष्ठ समजावा. या चार लक्षणांतील बळ उत्तरोत्तर म० एकापेक्षा दुसरे वगैरे कमी कमी बनिष्ठ आहे असे जाणावें, स्वगृह, स्वोच, स्वद्रेष्काण, स्वनवांश, स्वहदांश, यांतील स्थानी असणारा ग्रह बलिष्ठ समजावा. बहुतकरून सर्व ठिकाणी याच पलाचा उपयोग करितात हे लक्षात ठेवावे. आपल्या मध्यमगतिइतकी किंवा तिनपेक्षा कमी गति असणारा प्रह बलिष्ठ समजावा. उदय झालेला, किंवा मार्गी किंवा शुनग्रहाने युक्त किंवा दृष्ट असणारा, किंवा पापग्रहाने युक्त नसणाग, किंवा पापग्रहाची ११४१७१० यांतील स्पाननी.रष्टि नसणारा ग्रह बलिष्ठ माणावा.