पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ही तीन लक्षणे असतां तंबीर योग होतो. या तंबीर योगांतील तिसऱ्या लक्षणांचा ग्रह उत्तम किंवा मध्यम अधिकारी असतां याचे फळ कार्य सिद्धि करणारे, आणि सम किंवा अधम अधिकारी असतां याचे फळ कार्य नाश करणारे आहे असे जाणावें. उदाहरण. म. बु. शु. रा. १ २ ३ अं. ८ २९ ५ क.० २० ४५९०६० शु या उदाहरणांतील लग्नेश मंगळ, व कार्येश बुध यांचा इत्थशाल योग नाही. यांतील बुध ३० व्या अंशी असून स्वगृहींचा म० उत्तमाधिकारी आहे. या बुधस्थितीच्या पुढच्या राशीस असलेला शुक्र आपल्या दीप्तांशाचे आंत असल्याने हा तंबीर योग झाला. हा शुक्र स्वद्रेष्काणी ( मध्यमाधिकारी ) असल्याने कार्य सिद्धि करणारा होतो. तंबीर योगाचे तात्पर्य. दोनीग्रहांचा इत्थशाल योग नसला तरी यांतील एकाचा तेजस्वी प्रहाशी भविष्य इत्थशाल योग होण्याचा संभव असतो. एथपर्यंत जे योग सांगितले त्या प्रत्येक योगाची जी लक्षणे सांगितली आहेत ती सर्व असल्यावांचून तो योग होत नाही असें जाणावें. १५ वा कुत्थयोग (बलिष्ठयोग) ता. नी. लमेऽथकेंद्रे निकटेऽपिवाम्य विलमदर्शी स्वगृहो