पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदाहरण. अं.१४ ११ ५९० अस्त्र ४ २८ Gथ या उदाहरणांत लग्नेश गुरु आणि कार्येश बुध यांचा इत्यशाल योग आहे. यांतील मदगतिग्रह (गुरु) स्वगृहींचा म० उत्तमाधिकारी आहे व शीघ्रगतिग्रह बुध समाधिकारी असून अस्तंगत आहे मणून हा दुफालिकुत्थ योग झाला. दुफालिकुत्थ योगाचे तात्पर्य दोनी ग्रहांचा इत्यशाल योग असून त्यांतील मंदगतिग्रह बलिष्ठ भाणि शीघ्रगतिग्रह निर्बली असतो. १३ वा दुत्थोत्यादिवीर योग. ता. नी. वीयोंनितौकार्य विलयनाथौ स्वादिगेनाऽन्य तरोयुनक्ति ॥ अन्यायदादौ बलिनौ तदान्यसा हाय्यतः कार्यमुशंति सन्तः ॥ ३४॥ अर्थ-१ लग्नेश व कार्येश हे दोघे दुर्बली न० वक्र, मस्त, बाल्य, वार्धक्य, स्वनीचस्थ व स्वशत्रुग्रहस्थ यांतील कोणत्यातरी लसणाने युक्त असावे. २ या दोन ग्रहांतील एका प्रहाचा किंवा दोनी प्रहांचा तिसऱ्या ब्रहाशी इत्थशाल योग असावा.