पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदाहरण. py of अं.१४ ९ ५९० अस्त 100 या उदाहरणांत धनलग्न आहे. लग्नेश गुरु आगि कार्येश बुध यांचा इत्थशाल योग आहे. कार्येश (बुध ) हा लग्नापासून ९ व्या स्थानी असून अस्तंगत आहे. व लग्नेश (गुरु) हा लग्नापासून १ ल्या स्थानी आहे ह्मणून हा ३ ज्या प्रकारचा रद्द योग झाला. Jaरह योगाचे तात्पर्य, दोन ग्रहांचा इत्थशाल योग असून यांतील कायेंशग्रह दुर्बली असल्या तेज देण्यास समर्थ होत नाही. १२ वा दुफालीकुत्थ योग. ता. नी. मंदस्वभोचादि पदस्थितश्चेत्पदोन शीघ्रणकृतेत्थशालः ॥ तत्रापि कार्य भवतीतिवाच्यं वकादिनिर्वीर्यपदेन चेत्स्यात् ॥ ३३ ॥ अर्थ-१ लग्नेश व कार्येश यांचा इत्थशाल योग असावा. २ या दोन ग्रहांतील मंदगतिग्रह उत्तमाधिकारी किंवा मध्यमाधिकारी असावा. ३ त्या दोन ग्रहांतील शीघ्रगतिग्रह समाधिकारी असावा. ४ तो शीघ्रगातग्रह दुवैली म० वक्र, अस्त, बाल्य, व बाधक्य, यांतील लक्षणाने युक्त नसावा. ही चार लक्षणे असतां दुफालिकृत्थ योग होतो. या योगाचे फळ कार्यसिद्धि करणारे आहे.