पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५४) प्रकार १ ला. १ कार्यश ग्रह दुर्बली म० वक्र, अस्त, बाल्य, वृद्ध, स्वनीचस्थान व स्वशत्रुस्थान यांतील कोणत्याही लक्षणाने युक्त असावा. २ लग्नेश व कार्येश यांया इत्थशाल योग असावा. ही दोन लक्षणे असतां रद्द योग होतो. या रद्द योगाचे फळ संपूर्णकार्याचा नाश करणारे आहे. उदाहरण. चं. श. शुद रा. ७४ अं.१० १५ ८०० या उदाहरणांत लग्नेश शक्र आणि कार्येश चंद्र यांचा इत्थशाल योग आहे. यांतील चंद्र हा स्वनीच राशीचा असल्याने रद्द योग झाला. प्रकार २ रा. १लग्नेश व कार्येश यांचा इत्थशाल योग असावा. २ लग्नेश लग्नापासून ३।६।९ किंवा १२ या स्थानी असावा. २ कायश दुबली म० वक्र, अस्त, बाल्य, वाधेक्य, स्वनीचस्थान व शत्रस्थान यांतील कोणत्याही लक्षणाने युक्त असून शीघ्रगतिग्रह असावा ४ तो कार्येश लग्नापासून ११४७ किंवा १० यांतील स्थानी असावा. ही चार लक्षणे असतां रद्द योग होतो. या रद्द योगाचे फळ आरंभी कार्य करणारे असून शेवर्टी कार्य नाश करणारे आहे.