पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५३) किंवा कार्येश ग्रहही राशीने युक्त नसावा. ही तीन लक्षणे असतां खल्लासर योग होतो. खल्लासर योगाचे फळ कार्य नाश करणारे ( कंबूल फलनाशक ) आहे. उदाहरण. ___ र. मं. चंद्र, रा.४५ अं. ८१२२९ १० १२ या उदाहरणांत लग्नेश रवि आणि कार्येश मंगळ यांचा इत्थशाल योग आहे. चंद्र शून्य मार्गग असून दोघाशीही युक्त नाही व त्याचा पांतील कोणाशीही इत्थशाल योग नाही ह्मणून हा खल्लासर योग झाला. खल्लासर योगाचे तात्पर्य, दोन ग्रहाचा इत्थशाल योग आहे परंतु शून्यमार्गग चंद्राचा कोणत्याही ग्रहाशी कोणताच इत्थशाल योग असत नाही. ११ वा रद्द योग. ता. नी. अस्तनीच रिपुवक्रहीनमा दुर्बलो मुथशीलं करोतिचेत् ॥ नेतुमेष विभुर्यतोमहोंऽते मुखेड पि नसकार्य साधकः ॥ ३१ ॥ केंद्रस्थ आपोक्लिमगं युनक्ति भूत्वाऽदितो नश्यति कार्य मंते ॥ आपोक्किमस्थो यदि केंद्रयातं विनश्य पूर्व भवतीह पश्चात् ।। ३२ ॥ अर्थ-या रद्द योगाचे तीन प्रकार आहेत.