पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५२) उदाहरण. र. मं. चं. श. रा. ०१० ५६ अं' ८१२ २९ ६ ९१८ २२ a १० या उदाहरणांत लग्नेश रवि व कार्येश मंगळ यांचा इत्यशाल योग आहे. या दोघांशीही चंद्राचा इत्यशाल योग नसून तोचद्र शून्य मार्गग आहे. या चंद्रस्थित राशीच्या पुढच्या राशीस शनि आहे त्याचा व चंद्राचा भविष्य इत्थशाल योग आहे ह्मणून हा गैरिकंबूल योग झाला. वरील उदाहरणांतील चंद्राशी भविष्य इत्यशाल योग कारक शनि ह स्वोच्च राशीचा असल्याने उत्तम गैरिकंबूल योग झाला. याच रीतीने इतर भेदाचीही उदाहरणे जाणावीत. गैरिकंबूल योगाचे तात्पर्य, इष्ट दोन ग्रहांचा इत्थशाल योग आहे परंतु चंद्र निवळी ( शून्य मागेंग) असून त्याचा कोणत्या तरी ग्रहाशी भविष्य इत्थशाल योग असतो. १० वा खल्लासर योग. ता. नी. शून्येऽध्वनीदुरुभयोर्नत्थशालो न वायुतिः ॥ खल्लासरोनशुभदः कंबल फलनाशनः॥ ३० ।। अर्थ-१ लग्नेश आणि कार्येश यांचा इत्थशाल योग असावा. २ चंद्र शून्यमागंग असावा. ३ या चंद्राचा लग्नेश आणि कार्येश यांतील कोणाशीही इत्थशाल योग नसावा. किंवा या (शून्यमार्गग) चंद्राशी लग्नेश