पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०) उदाहरण. लग्न PIP म. रा.३ र. ७ चं. ९ अं.१६ ५७८०० १४ २५ म. या उदाहरणांत लग्नेश मंगळ आणि कार्येश रवि आहे. यांचा इत्थशाल योग याहे. यांतील मंगळ स्वनीचगृहस्थ आणि रवि समाधिकारी आहे' रवि आणि मंगळ या दोघांशीही चंद्राचा इत्थशाल योग आहे. ह्मणून , हा कंबूल योग झाला. कंबूल योगाचे तात्पर्य, लग्नेश व कार्थेश यांचा इत्थशाल योग असल्याने, व यांतील एका ग्रहाशी चंद्राचा इत्थशाल योग असल्याने हा कंबूल योग होतो. तिनी अधिकारी एकाच जातीचे असल्याने एका जुटीन; दोन जातीचे असल्याने मध्यम मानाने; आणि निरनिराळ्या जातीचे असल्याने फारच अल्प; अशी सिद्धि करणारे होतात. ९ वा गैरि कंबूल योग. ता. नी. लमकार्येशयोरित्थशाले शून्याऽध्वगः शशी ॥ २७॥ उच्चादि पदशून्यत्वानेत्थशालोऽस्य केनचित् ॥ यद्यन्यः प्रविश्यैष स्वच्चिस्थेत्थशालवान् ॥ २८ ॥ गैरिकंबल मेत्ततु पदोने