पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्थ-कंबूल योग करणाऱ्या ग्रहांच्या अधिकार परत्वे या (कंबूल) योगाचे १६प्र० होतात. त्या प्रत्येकाचे लक्षण, नांव व फळ खाली पहावे. चिद्राचा अधिकार.लमश आणि कार्य श यांचा अधिकार योगाचे नांव. योगाचे फळ उत्तमाधिकार. उत्तमाधिकार. उत्तमोत्तमकंबूल. उत्तमोत्तम कार्यसिद्धि करणारा. उत्तमाधिकार. मध्यमाधिकार. उत्तम मध्यम कं. फार थोच्या श्रमानें उ० फ० दे. उत्तमाधिकार समाधिकार. उत्तमसम कंधूल थोड्या श्रमाने उ० फ• देणारा उत्तमाधिकार अधमाधिकार. उत्तमाधम कबूल काही भ्रमाने साध्य करणारा मध्यमाधिकार. उत्तमाधिकार. मध्यमोत्तम कंधूल उत्तम फल देणारा. मध्यमाधिकार, मध्यमाधिकार. मध्यमध्य कंधूल. प्रयलाने कार्यसिद्धि करणारा. मध्यमाधिकार. समाधिकार. मध्यमसम कंबल. श्रमाने कार्यसाध्य करणारा. मध्यमाधिकार. मधमाधिकार. मध्यमाधम कं. श्रमाने कार्यसाध्य करणारा. समाधिकार, उत्तमाधिकार. समोत्तम कंबूल. उत्तम फल देणारा. समाधिकार मध्यमाधिकार. सममध्यम कंबल. मध्यम फल देणारा. समाधिकार. समाधिकार. मध्यम कंबूल. मध्यम फल देणारा. समाधिकार. अधमाधिकार. अधम कंबूस. काही कष्टाने सिद्धि करणारा. अधमाधिकार. उत्तमाधिकार. अधमोत्तम कंबूल कांही श्रमाने सिद्धि करणारा. अघमाधिकार. मध्यमाधिकार. अधम मध्यम कं. अति भ्रमाने सिद्ध करणाग. अधमाधिकार. समाधिकार. अधमसम कबूल. अति कष्टानें सिद्धि करणारा. अधमाधिकार अधमाधिकार. अधमाधम कबूल कार्यासीद्ध न करणारा.

  • टीप-लमेश भाणि कार्येश या दोघांचा अधिकार एकच असल्यावांचून कंबूल योग होत नाही हे लक्षात ठेवावे.