पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२॥ या दोनी ग्रहाशी किंवा यांतील एका ग्रहाशी, चंद्राचा इत्यशालयोग असावा. ही तीन लक्षणे असतां कंबूल योग होतो. या तीन्ही ग्रहांच्या अधिकार परत्वे या कंबल योगाचे १९ भेद होतात ते व त्याचे फळ पुढे दिले आहे. उदाहरण. ११ • मंलग्न ° 01

  • .rl

७०० या उदाहरणांत लग्नेश मंगळ व कार्येश शनि एकाच ( उत्तम ) अधि काचे असून यांचा इत्थशाल योग आहे. यांतील शनीशी चंद्राचा इत्थशाल योग आहे.ह्मणून हा कबूल योग झाला. कंबूल योगाचे १६ भेद, ता. नी. यदींदुःस्वगृहोच्चस्थस्तादृशो लमकार्यपौ।। इत्थशाली कंबूलं तदुत्तमोत्तम उच्यते ॥ १४ ॥ स्वीयहद्दादेकाणांक भागस्थेनेत्थशालतः ॥ म. ध्यमोत्तम कंबलं हीनाऽविकृतिनोत्तमं ॥१५॥ उत्तमताऽधमता नीचरिपुगेहस्थितेन चेत् ।। स्व