पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) उदाहरण. शु. चं. मं. श. रा. ३ ११ AN अं१९ १० १६१६ PAN०८००४० २ २२ मंश या उदाहरणांत लग्नेश शुक्र, व कार्येश चंद्र आहे. यांचा इत्थशाल योग आहे. यांतील कार्येश चंद्र, शनि आणि मंगळ या दोघानेही युक्त आहे. हे शनि आणि मंगळ; लग्नेश व. कार्थेशस्थित अंशापेक्षा पुढे त्यांच्या दीप्तांश संख्येच्या आंत आहेत ह्मणून हा मणऊ योग झाला. al मणऊ योगाचे तात्पर्य. दोन ग्रहांचा इत्थशाल योग आहे. परंतु त्यांतील जलदगती ग्रहावर शनि किंवा मंगळ वाईट दृष्टीने पहात असल्याने तो शनि किंवा मंगळ त्या जलदगति ग्रहाचें तेज हरण करितो. ८ वा कबूल योग. ता. नी. लग्नकार्येशयोरित्थशालेऽत्रंदित्थशालतः ॥ कंबलंश्रेष्ठमध्यादिभेदैर्नानाविधं स्मृतं ॥१३॥ अर्थ-कंबूल योगाचे २ प्रकार आहेत. प्रकार १ ला. १ लग्नेश आणि कार्येश यांचा इत्थशाल योग असावा. २ या दोनी ग्रहांचा अधिकार एकच असावा.