पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२) बलदगति असून मध्ये असलेल्पा ग्रहावर पहात असल्याने हा (जलदगतिग्रह) मागच्या ग्रहाचें तेज घेऊन पुढच्या ग्रहास देतो. ६ वा यमया योग. ता. नी. अंतःस्थितो मंदगतिस्तु पश्येद्दीप्तांशकैदीवथ शीघ्रतस्तु ।। नीत्वा महोयच्छति मंदगाय कार्यस्य सिद्ध्यै यमय प्रदिष्टः॥९॥ अर्थ-१ लग्नेश आणि कार्येश यांची परस्परावर दृष्टि नसावी. २ त्या दोन ग्रहाच्या दरम्यान त्या दोघापेक्षां गतिने मंद अस लेला ग्रह आपल्या दीप्तांशाच्या आंत असावा. ३ त्या मध्यवर्ती ग्रहाची दृष्टि वरील दोनी इष्ट ग्रहावर असावी. ही तीन लक्षणे असतां यपया योग होतो. या योगाचें फळ मध्यस्थाच्या द्वाराने कार्य होणारे आहे. उदाहरण. । शुक्र. चं. गु. रा.. १ ३ अं. ७ ७६७८०७ १० ३२ ५ या उदाहरणांत लग्नेश शुक; कार्येश चंद्र आहे. यांची परस्परावर दृष्टि नाही. या दोन ग्रहाच्या राशीचे दरम्यान कके राशीस गुरु असून तो आपले दीप्तांशाच्या आंत आहे. व त्या मध्यवर्ती गुरुची दृष्टि; शुक्र आणि चंद्र या दोघांवर आहे. ह्मणून हा शुक्र व चंद्र यांचा यमया योग होतो.