पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१) ६ वा नक्त योग. ता. नी. लग्नेश कार्याधिपयोन दृष्टिमिथोऽथ तन्मध्यगतोऽपि शीघ्रः॥आदाय तेजोयदि पृष्ठसंस्थान्य सेदथाऽन्यत्र हि नक्तमेतत् ॥ ८॥ - लग्नेश आणि कार्येश यांची पररपरावर दृष्टि नसावी. २ त्या इष्टग्रहाच्या राशीच दरम्यान (मध्य) कोठेही त्या इष्टग्रहाच्यागति पेक्षां शीघ्रगतिग्रह असावा. ३ त्या मध्यवर्ती शीघ्रगतिग्रहावर वरील इष्ट दोनग्रहाची दृष्टि असावी. ही तीन लक्षणे असतां नक्त योग होतो. या योगाचें फळ परप्रयत्नाने कार्य सिद्धि करणारे आहे. उदाहरण. बुध. गुरु. चंद्र. अं.१० १२ ११ चं ९४ २०४५ कन्यालग्न, लग्नेशबुध, कार्यशगुरु, आहे, यांची परस्परांवर दृष्टि नाही. या दोन ग्रहाच्या राशीचे दरम्यान, वृषभ राशीस असलेला चंद्र, त्या दोन ग्रहाच्या गति पेक्षां शीघ्रगतिग्रह असून त्या चंद्रावर बुध व गुरु या दोघांची दृष्टि आहे- हाणून हा बुध व गुरु यांचा नक्त योग झाला आहे. नक्त योगाचे तात्पर्य. दोन ग्रहांची एकमेकांवर दृष्टि नाही, परंतु ते दोघेही आपल्या पेक्षा