पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकार १ला. १ लग्नेश आणि कार्येश यांतील शीघ्रगतिग्रह ३० व्या अशी असावा. २ त्यांतील मंदगतिग्रह शीघ्रगतिग्रहस्थित राशीच्या पुढच्या राशीस अपून त्या शीघ्रगतिग्रहाच्या दीप्तांशाचे आंत असावा. ही दोन लक्षणे असतां भविष्यइत्थशाल योग होतो या योगाचें फळ या कार्याचा लाभ किंवा मुख पुढे मिळेल असें जाणावें. उदाहरण. रवि. गुरु. यांतील शीघ्रगतिग्रह रवि ३० व्या अंशी आहे. रा. १२ मंदगतिग्रह, वरील ग्रहाच्या पुढच्या राशीस असून अं.२९ ६ तो रवीच्या दीप्तांशाच्या आंत आहे. झणून हा ९७७ भविष्य इत्थशाल योग झाला. मा २० प्रकार २ रा. १लग्नेश आणि कार्येश यांची परस्परांवर दृष्टि असावी. २ त्यांतील शीघ्रगतिग्रहाचे अंशा पेक्षां मंदगतिग्रहाचे अंश ज्यास्त असावेत. ३ वरील दोन ग्रहाचे अंशादि अंतर त्यांतील शीघ्रगतिग्रहाचे दीप्तांशापेक्षां ज्यास्त असले तरी त्याच राशीवर दोघेही असतां अंशाने त्या दोघांची गांठ पडण्याचा संभव असावा. ही लक्षणे असतां भविष्य इत्थशाल योग होतो. या योगाचे फळ त्या कार्याचा लाभ किंवा सुख पुढे मिळेल असें जाणावें. उदाहरण. रवि. गुरु. रवि व गुरु यांची परस्परावर दृष्टि आहे परंतु दोघांचे अंतर १७ अंश आहे हे शीघ्रगतिग्रह अं. ३ २० रवीच्या दीप्तांशा पेक्षा ज्यास्त आहे तरी त्याच राशीवर ७8 दोघांची गांठ पडण्याचा संभव आहे. ह्मणून यांचा गात ५४ १२ भविष्य इत्थशाल योग झाला.