पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इष्ट जे दोनग्रह हे दोघेही स्वोच्चस्थान, स्व.) गृहस्थान, स्वद्रेष्काण, स्वनवांश किंवा स्व-(१६ वा दुरुप्फ खेरीज करून हद्दांश यांतील कोणत्या तरी लक्षणाने ( सर्व योगांचा संभव असतो. युक्त असतां. इष्ट जे दोनग्रह यांचा वर्तमान किंवा) ७ वा मणऊ ८ वा कंबूल, पूर्ण इत्थशाल योग असतां. ९ वा गैरिकंबूल, १० वा (इत्थशाल योग खाली पहावा.) खल्लासर; ११ वा रद्द, १२ वा दुफालिकुत्थ यांतील यो J गांचा संभव असतो. लग्नेश आणि कार्येश यांचा वर्तमान किंवा) ४ था ईसराफ; ६ वा नक्त; पूर्ण इत्थशाल योग नसल्यास. ६ वा यमया; १३ वा (इत्थशाल योग खाली पहावा.) दुत्थोत्थ दिबीर यांतील योJ गांचा संभव असतो. ३रा इत्थशाल योग. ता. नी. शीघ्रोऽल्पभागैर्घन भागमंदेऽग्रस्थेनिजंतेजउपाददीत ।। स्यादित्थशालोऽयमथो विलिप्तालिप्ता ऽर्धहीनो यदिपूर्णमेतत् ॥ ४॥ शीघ्रोयदाभांऽत्यलवःस्थितः सन्मंदेऽत्र्यभस्थोनिदधाति तेजः ॥ स्यादित्थशालोऽयमथैषशविदप्तिांश कांशैरिह मंदपृष्ठे ॥ ५॥ तदाभविष्यद्गणनीय मित्थशालं त्रिधैवं मुथशीलमाहुः ॥लमेशकार्याधिपयोर्यथैष योगस्तथा कार्यमुशंतिसंतः॥६॥