पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पा योग प्रकरणांत " अंश" असे आहे तेथे त्रिंशांश समजावा. ६ या प्रकरणांत दृष्टि वगैरे संज्ञा या बुकांत सांगितलेल्या संज्ञायायावरून जाणाव्या. ६ इष्ट ग्रहांच्या लक्षणांवरून संभवनयि योग प्रकरण पुढे दिले आहे. त्यावरून इष्टकालीन संभवनीय योगाचें टिप्पण करून घ्यावे. नंतर त्या त्या योगाच्या पुढे दिलेल्या लक्षणावरून योगाचा निश्चय करून घेऊन फळ जाणावे. CS इष्टग्रहांच्या लक्षणावरून संभवनीय योग प्रकरण. ग्रहांचे लक्षण- संभवनीय योग. लग्नेश आणि कार्यश) ३ रा भविष्यइत्थशाला ४ था ईसराफ; ६ वा यांची परस्परांवर दृष्टि नक्त; ६ वा यमया; आणि १४ वा तंबीर या नसल्यास योगांचा संभव असतो. लग्नेश आणि कार्यश) ३ रा इत्थशाला ४ था इसराफ, ७ वा मणऊ; यांची परस्परांवर दृष्टि रवा कंबूल; ९ वा गैरिकंबूल, १० वा खल्लासर; असल्यास ११ वा रद्द; १२ वा दुफालिकुत्थ; आणि १४ वा तंबीर या योगांचा संभव असतो. लग्नेश आणि कार्यश यातून एकग्रह वक्र, अस्त, बाल्य, वार्धक्य, स्वनीचस्थान, स्वशत्रुस्थान यांतील कोणत्याही लक्षणाने युक्त असल्यास. लग्नेश आणि कार्येश हे दोन्हीग्रह वक्र, अस्त, ) १३ वा दुत्योत्य दिबीर बाल्य, वार्धक्य, स्वनीचस्थान, किंवा स्वश-1 Sआणि १६ वा दुरुप्फ या त्रुस्थान यांतील कोणत्या तरी लक्षणानें। दोन योगांचा संभव असतो. युक्त असतां. इष्ट जे दोनग्रह यांतून एकग्रह स्वोच्चस्थान, । १२ वा दुफालीकुत्य आणि स्वगृहस्थान, स्वद्रेष्काण, स्वनवांश, किंवा १४ वा तंबीर या दोन यो. स्वहदांश यांतील कोणत्याही लक्षणाने गांचा संभव असतो. युक्त असतां.