पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३४) २ रा इंदुवार योग. ता. नी. आपोक्किमे यदि खगाः सकलेंदुवारानेस्याच्छुभः कचन ताजिकशास्त्रगीतः ॥ ३ ॥ अर्थ-इष्टकालिक लग्नापासून ३।६।९ व १२ या चारस्थानांत मूर्यादि सात ग्रह असतां इंदुवार योग होतो. या योगाचें फळ शुभफल देणार नाही असें जाणावें. उदाहरण. चं१२ الذي ६शम या कुंडलीत लग्नापासून ३।६।९।व १२ या स्थाना शिवाय इतर स्थाना कोणताच ग्रह नाही ह्मणून हा इंदुवार योग झाला. ग्रह परत्वे योग प्रकरण. नियम बहतकरून लग्नेश आणि कार्यश यांचे संबंधाने योग पहावे लागतात. या करितां इष्टकाली लग्नेश व कार्येशग्रह कोण आहेत यांचा निश्चय प० ३१ यावरून करून घ्यावा. त्या दोन ग्रहांत ज्याची गति जास्त असेल त्यास" शीघ्रगतिग्रह' आणि दुसऱ्या ग्रहास ह्मणजे ज्याची गति कमी असते त्यास " मंदगतिग्रह असें ह्मणावें. ३ या योग प्रकरणांत जेथे राशीचा उल्लेख केला नसेल तेथे राशीचा कांही एक संबंध नाही असे समजावे.