पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मणाऊ किंवा मणऊ ८ वा कंबूल; ९ वा गैरिकबूल, १० वा खल्लासर; ११ वा रद्द; १२ दुफालिकुत्थ; १३ वा दुत्थोत्थ दिबीर; १४ वा तंबीर; १५ वा कुत्थ१६ वा दुरुप्फ असे हे क्रमानें सोळा योग आहेत यांची लक्षणे सांगतों ॥ १ ॥२॥ सोळा योगाचे मुख्य २ भेद. १ ला स्थान परत्वें; २ । ग्रह परत्वे असे या योगांचे दोनभेद आहेत. पहिला योग इक्कवाला व २ रा इंदुवार हे दोन योग, स्थान परत्वे होतात. आणि यांहून इतर जे (३ ते १६ पर्यंत ) १४ योग ते ग्रहपरत्वे होतात. स्थानपरत्वें योग प्रकरण. १ ला इकवाल याग. on ता. नी. चेत्कंटके पणफरे च खगाः समस्ताः स्यादिकवाल इति राज्यसुखाप्तिहेतुः ॥ अर्थ-इष्टकालिक लग्नापासून ३।६।९ आणि १२ यांतीलस्थानी मर्यादि ७ ग्रहांतील कोणताही ग्रह नसल्यास इक्कवाल योग होतो. या योगाचें फळ राज्य व मुख देणारे झणजे अत्यंत शुभ दायक आहे. उदाहरण. 62 बुशु/२१॥ लगरम 64 चं या कुंडलीत लग्नापासून ३।६।९ व १२ या स्थानी कोणताच ग्रह नाही. ह्मणून इकवाल योग झाला.