पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७) स्थानिक कालावरून मद्रासकाल (टाईम) साधन, स्थानिक शहर व मद्रास यांतील पलात्मक कालांतर या बुकाचे शेवर्टी दिले आहे. यांतील इष्टस्थानिक शहरापुढील पलात्मक अंतराची मिन्य करून घेऊन ती तेथे दिलेल्या चिन्हां प्रमाणे (+ म०मिळविणे-म० वजा करणे ) केल्याने त्या वेळचे मद्रास टाईम होते. उदाहरण. कालांतर कोष्टकांत बेळगांव शहरापुढे ६७ पळे + आहेत याची,२२ मि०, ४८ से०. झाली. ही; बेळगांव स्थानिक काल ५ क०, ३६ मि०,३४ से० यांत मिळविल्याने ६ क०, ५९ मि०, २२ से० हे मद्रास टाईम झाले. इच्छित शहरचा काल (टाईम) साधन. प्रथम स्थानिक वेळेवरून मद्रासकाळ सावन करून घ्यावा. आपणास ज्यागांवच्या कालाची इच्छा असेल त्या गांवापुढे कालांतर कोष्टकांत में अंतर दिले असेल त्याची मिन्युटें करून घ्यावी व तेथे जे चिन्ह केले असेल त्याच्या उलट संस्कार केल्याने त्या इच्छित गांवच्या घड्याळांतील काल येतो. उदाहरणबेळगांव स्थानिककाल ५ क०, ३६ मि०३४से झालेवेळी का १९ मि०, २२ से. हा मद्रास काल; यांत कालांतर कोष्ट. कांतील मुंबई शहरापुढे असलेली ७५ + पळे; याची मिन्य ३०ी चिन्हाच्या उलट (-वजा) केल्याने बेळगांवस्थानिकवेळ ५ क०, ३६ मि०, ३४ से०, झालेवेळी मुंबई कालानें ५ क०, २९ मि०, २२ से झाली. या रीतीने घड्याळावरून इष्टकाल साधन करून घ्यावा. इष्टस्थलाचे मेषादि उदय साधन. इष्टस्थलाच्या पलभेची चरखंडे व लंकोदय याचे योगाने मेषादि लग्नाचे