पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्थानिककाल साधन. इष्ट दिवसाचा मध्यान्हकाल; आणि दिनार्धकाल यांचे जे घटिकादि अंतर येईल त्याची मिन्युटें खाली दिलेल्या कोष्टकावरून करून घ्यावीत. ती मिन्युटें ६ कलाकांत मिळविल्याने ( मध्यान्ह कालापेक्षां दिनार्ध काल ज्यास्त असतां ती मिन्युट ६ कलाकांत वजा केल्याने) त्या दिवसाच्या सूर्योदय कालाची स्थानिक घड्याळांतील कलाक, मिन्युटे येतात. दिनमान घटिकादि असते. त्याची कलाक, मिन्युटे करून घेऊन ती सूर्योदय कालच्या कलाकमिन्युटांत मिळवावो आणि त्यांतून १२ कलाक वजा केल्याने सूर्यास्त कालाची स्थानिक घड्याळांतील त्या दिवसाची कलाक मिन्युटें येतात. कोष्ठक १ लें. २॥ विपळे म० १ सेकंद. १ पळ = २४ सेकंद. २॥- प. = मिन्युट. २. घटिका = १ तास, कलाक, अवर. कोष्टक रें. विपळे म १ पळ ६० पळे १ घटिका ६० घटिका = अहोरात्र उदाहरण. वरील उदाहरणांतील दिनाधकाल १६ घ०, १०, प० ३४ वि० आणि मध्यान्हकाल १५ घ०, १२ प० याचें अंतर १८ पळे, ३४ वि० याची २३, मिन्युट २६ सेकंदें झाली. यांत दिनार्धकाल ज्यास्त आहे ह्यणून मि. न्युटादि अंतर ६ कलाकांत वजा केल्याने एक०, ३६ मि, ३४ सेकंद हा बेळगांवचा स्थानिक सूर्योदय; आणि दिनमान ३२ घ०, २१ प०, ८ वि० आहे. याचे १२ क०, १६ मि०, २७ सेकंद हे, सूर्योदयकाल १ क०, ३६ मि०, ३४ से०, यांत मिळन १८ क०, ३३ मि० झाली. यांतून १२ कलाक वजा केल्याने ६ क०, ३३ मिन्युट हा बेळगांव स्थानिक सूर्यास्तकाल झाला.