पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०) २रा उपकरणाध्याय. इटकाल के. जा० यंत्र स्पष्टतरोऽत्र जन्मसमयो वेद्योऽत्र खटास्फुटा यत्पाहघटंत उद्गमइह ॥१॥ भावार्थ-कोणत्या गांवी, कोणत्या वर्षी (शकांत ), कोणत्या महिन्यांत, कोणत्या तिथीस, कोणत्या वारी, सूर्योदयापासून किती घटिका पळांस जन्म-किंवा वर्ष प्रवेश-किंवा प्रश्न जाहला असेल है घटी, शंकु, तुरीय यंत्र किंवा घडियाळ इत्यादि यंत्रांनी फार सूक्ष्म रातनि जाणावें या घटिकादिकालास "इटकाल" असें ह्मणतात. घड्याळावरून इष्टकाल साधन प्रकरण. स्पष्ट रविसाधन. इष्ट दिवसाचा गणितागत किंवा जातकदर्पण बुकांत दिलेल्या पंचांगावलन तयार करण्याच्या रीतीने स्पष्ट रवि साधन करून घ्यावा. अयनांश साधन. केतकी. खखाऽष्टभूम्यूनशकात्वशैलै: खपंचभिर्भागकलाऽदिलब्ध्योः ।। यदंतरं तत्संहिता विहस्ता अष्टौ सुरास्तेऽयन भागसंज्ञाः ॥२॥ अर्थ-इष्ट शालिवाहन शक आणि १८०० यांचे अंतर दोन ठिकाणी मांडून ठेवावें त्यांतील एकास ७० नी मागून भागाकार अंशादि घ्यावा. यांतून दुसऱ्या ठिकाणी मांडून ठेवलेल्या