पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१) अंतरास ५० नी भागून भागाकार कलादि येईल तो, वजा करावा. व हे अंशादि अंक २२ अं०,८क०, ३३ वि० याक्षेपकांत मिळवावेत (१८०० पेक्षा इष्टशक कमी असतां क्षेपकांतून वजा करावेत.) मा० इष्ट शकाचे अयनांश येतात. उदाहहण १ लें. उदाहरण २ रें. शके १८२२ चे अयनांश किती, शके १७७८ चे अयनांश किती, शके १८२२ -१८०० -१७७८ ७०) २२ ( ९०) २२ ( ७०) २२ (६०)२२( १८१५१०२६ ०१८५१ २६ -०२६ -०२६ J_अं०क०वि० भ०,१८०,२१वि० ०अ०,१८०,२५वि० २२८३३क्षेपक +२२।८। ३३ क्षेपक -- ०१८२५ २२०,२६क०,५०वि० २१.५०८ शके १८२२चे अयनांश. शके १७७८चे अयनांश पलभेवरून चरखंडे. ग्र०ला. त्रिस्था हताः स्युर्दशभिभुजंगैर्दिग्भिश्ररार्धानि गुणोद्धतांत्या ॥ ३॥ अर्थ-इष्ट गांवच्या पलभेस १० नी गुणल्याने १ ले चरखंड, ८ नी गुणल्याने दूसरे चरखंड; आणि १० नी गुणून ३ नी भागल्याने ३रें चरखंड येते. ६० व्यंगुळे ह्य- १ अंगुल. उदाहरण. बेळगांवची पलमा ३ अं०, २४ व्यंगुले आहे.