पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८) नवम भावावरील विचार. स० चिं० शुभभवनाद्गुरुभाग्यं पितृपौत्रो दयातपः प्राप्तिम् ॥ ऊरुस्थानं स्वान्तं सहभोलन दानयोगमपि विधाता४०॥ ता० नी० धर्मेरति स्तथापंथा धर्मोपायं विचिन्तयेत् ॥ ४१ ॥ अर्थ-गुरु, भाग्य, बाप, नातू, दया, लाभ, मांड्या, अंतःकरण, दान, ( देणे ), धर्मसाधन, मार्ग, धर्मसाधनाचा उपाय वगैरे गोष्टींचा विचार लग्नापासून नवम स्थानावरून करावा. दशम भावावरील विचार. स० चि. दशमात् प्रवृत्तिमाज्ञां कीर्तिवृष्टिं प्रवासपूर्तादीन् । मानं कर्माजीवं जानुस्थानंच निर्दिशेदासान्॥४२॥ ता० नी० व्योनि मुद्रां परं पुण्यं राज्यं वृद्धिंच पैतृकं ॥४२॥ अर्थ-राज्यपद (राजकीयपद ) भरभराट, राज्य, पुण्य, पिता, उदरनिर्वाहाचा धंदा, आज्ञा, कीर्ति दृष्टि, प्रवास, मान, कर्म (मारब्ध), उपजीविका, जानुस्थान, दासदासी वगैरे इतमाम इत्यादि गोष्टींचा विचार लग्नापासून दशम स्थानावरून करावा. एकादश भावावरील विचार. स० चिं० आयेनाऽर्थावाप्ति पादावपि वामकर्णचिंताच ॥ जातावपिचककुजान ज्येष्ठान्वयाद्धनान्याशाम् ४४