पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(240)२ वाहनहृदयस्कंधाऽसनशयनसुखानधोजलंब्रूयात्३१ ता० नी० पितृवित्त निधिक्षेत्र गृह भूमिचतुर्थतः ॥३२॥ अर्थ-गृह, माता, जल, आत्मोन्नति, भोज्य (खाण्याचे पदार्थ), वाहन, हृदय, स्कंध, ( खांदा), आसन, शयन, सुख, बापाचे द्रव्य, ठेवा, शेत, घर, भूमि वगैरे गोष्टीचा विचार लग्नापासून चतुर्थ भावावरून करावा. पुत्र किंवा पंचमभावावरील विचार. स. चिं. सुतभवनात्सुतबुद्धिमंत्रिणामपिमंत्रभोजनपितृभावान्। हृदयोदरप्रदेशं विवेकशक्तिं च निर्दिशेन्मतिमान्॥३३॥ ता० नी० पुत्रे मंत्र धनोपाय गर्भविद्याऽत्मजेक्षणं ॥ ३४ ॥ अर्थ-पुत्र किंवा कन्या, बुद्धि, मंत्रि, मसलत, भोजन, हृदय, व उदरप्रदेश, विचार शक्ति, द्रव्य प्राप्तीचा उपाय, गर्भ, विद्या इत्यादि गोष्टींचा विचार लग्नापासून पंचमभावावरून करावा. शत्रु किंवा षष्ठभावावरील विचार. स० चिं० अरिभवना दरिचोरक्षत विघ्नक्लेशनाभ्युदरदेशान् ।। मधुरादि षडुपदंशान ग्रहराश्युदितान वदेत्याज्ञः ३५ ता. नी. रिपौ मातुल मांद्यारि चतुष्पाबंध भीर्बणं॥ ३६ ॥ अर्थ-शत्रु, चोर, व्रण, विघ्न, दुःख, नाभि, उदरप्रदेश, मधु वगैरे ६ उपदंश रोग, मातुल पक्षाचे मुख, पशूचें सुख, बंधन, भय इत्यादि गोष्टींचा विचार लनापासून षष्ठ स्थानावरून करावा, उकिवापसभावावरून, गर्भ, विद्या हृदय, व