पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) धन किंवा दितीयभावावरील विचार. स० चि० कौटुंबाद्भर्तव्यामुखंच वाग्दक्षिणाक्षि पूर्वार्थान् ॥ विद्याभुक्ति विशेषान दासान्मित्राणिच प्रवदेत्॥२७॥ ता० नी. सुवर्ण रूप्यरत्नानि धातुर्द्रव्यं सखाधने ॥ २८ ॥ अर्थ-पुरुषाच्या कुंडलीत स्त्री सौख्य, स्त्रियेच्या कुंडलीत भ. त्यांचे मुख, मुख, वाणी, उजवा डोळा, पूर्वार्जितधन, विद्या, भो. जन, चाकर, सोने, रु, रत्ने, धातु, द्रव्य, मैत्री यांचा विचार लग्नापासून द्वितीय भावावरून करावा. सहज किंवा तृतीय भावावरील विचार. स० चिं० सहजेन सहजविक्रमौषध सहायान् गलोरसस्थानं । विद्यादक्षिणकर्ण भक्ष्य विशेषांश्च मूलादीन ॥२९॥ ता० नी० विक्रमे भ्रातृभृत्याऽध्वापित्र्यस्खलनसाहनं ॥३०॥ अर्थ-भाऊ, बहिणी, पराक्रम, औषधी, गळा व ऊर, उजवा कान, भक्ष्य (खाणे), मूळ भाजी, सेवक, यान, मार्ग, बापासंबंधी. स्खलन, ( अडखळणे), साहस हत्यादि गोष्टींचा विचार लनापासून तृतीय भावावरून करावा. सुहृत् किंवा चतुर्थभावावरील विचार. स० चिं. बंधुभवने बंधन गृहमाटजलाऽत्मवृद्धिभोज्यादीन् ।