पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पष्टीकरण. रवि मध्यम मानाने १ दिवसांत ६९ कला, ८ विकला पुढे जातो. याच रीतीने कोष्टकांत दर्शविलेली त्या ग्रहाची मध्यगती जाणावी. भावप्रकरण. लग्नादि द्वादशभाव. मु० ग० तनुर्धनं सहोत्थाऽख्यं सुत्दपुत्राऽरियोषितः ॥ निधनंऽधर्म कर्माऽयव्ययाभावास्तनोःक्रमात्॥२५॥ अर्थ-इष्टकालिक लग्नापासून क्रमाने १ तनुः २ धन, ३ सहज (भाऊ बहिणी), ४ सुहृत् गृह, माता; ५ पुत्र बुद्धि, कन्या; ६ अरि शत्रु, मातुल; ७ स्त्री किंवा भर्ता, मदन; ८ निधन, मृत्यु, ९ धर्म (पिता), १० कर्म (पिता), ११ आय ( लाभ ), १२ व्यय असे बारा भाव आहेत. करितां तनु भावास १, धनास २ अशा क्रमाने अंकसंज्ञा देतात. तनु किंवा प्रथम भावावरील विचार. ता० नी० शरीवर्णऽचिन्हायुर्वयोमानं सुखाऽसुखं ॥ जातिः शीलंच मतिमान् लमात्सर्व विचिंतयेत्॥२६॥ अर्थ-स्वतःचें शरीर कश किंवा पात, वर्ण गोरा किंवा काळा. आपल्या शरीरावरील चिन्हें, अल्पायुषी, किंवा दीघोयुषी किंवा मध्यायुषी, सुख, दुःख, जाति, स्वभाव वगैरे गोष्टींचा विचार लनापासून (प्रथम भावावरून ) करावा.