पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरूच्या उदयानंतर १५ दिवस बालत्व व अस्तापूर्वी १५ दिवस वृधत्व जाणावें. चंदाच्या उदयानंतर ३० वटिका बालत्व व अस्तापूर्वी ३ दिवस वृधत्व जाणावे. राहूचें मुख, पृष्ठ व पुच्छ. ता० नी० भोग्याराहोलवास्तस्य मुखं पृष्ठं गतालवाः ॥ ततः सप्तमभं पुच्छं विमृश्योति फलं वदेत् ॥२४॥ अर्थ-राहूचे जे भोग्यांश (भोगणंचे अंश ) असतील त्या अंशास राहूचें मुख; आणि जे भुक्त (भोगलेळे ) अंश असतील त्या अंशास राहूचे पृष्ठ; व राहुस्थित राशीपासून सातव्या राशीस पुच्छ मा० केतू अशा संज्ञा आहेत. राहू व केतू हे नेहमी वक्र म उलटे किंवा मागे जातात. या करितां ते राशीच्या ज्या त्रिंशांशी असतील त्या (आंकड्यात्मक) अंशाच्या मागील अंशांस भोग्य; आणि पुढील अंशांस मुक्त ह्मणावें. उदाहरण. स्पष्टराहू ७ रा०, १८ अं०, ७ क०, ३३ विकला आहे. हा राहू वश्चिक राशीच्या १९ व्या त्रिंशांशी आहे. या करितां वृश्चिक रा. च्यिा १८ अं० ७ क० ३३ वि० पासून वृश्चिकराशि संपेपर्यंत राहूचे भक्तांश ( पृष्ठ ); आणि वृश्चिक राशीचे आरंभापासून १८ अंश, ७ क० पर्यंत राहूचे भोग्यांश ( मुख ) जाणावें. ग्रहांच्या मध्यमगतीचे कोष्टक. Panग्र० ला० ग्रह | रवि चंद्र मंग. बुध गुरु | शुक्र | शनि राह| केत। कला ६९/७९०/३१ | १९ । ५ १९२ । ३३ विक. ३५२६ । ८.०८ १ १११ ।