पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

157 अर्थ-स्थानदृष्टि, बल व तिचे फळाचे कोष्टक. ग्रहस्थिती दृष्टीचें नांव दृष्टीचे बल दृष्टीचे फळ. पासून स्थान कला, विक. ९ किंवा प्रत्यक्षस्नेहा कार्यसिद्ध करणारी, परस्पर प्रीति 'मेलापका" ४५/० करणारी व प्रत्यक्ष स्नेह देणारी. ३ गतस्त्रहकरी ४०० । कार्याची सिद्धो देणारी. ११ १ ०१० । ४ किंवा १० गुप्तशत्रुभावा सर्व शुभकर्माचा नाश करणारी, "क्षत् दृष्टि" ११० युद्धादि कलह वाढविणारी. ७ किंवा १ प्रत्यक्ष वैरा क्षुत् दृष्टि" उदाहरण. रति वृषभ राशीस आहे ह्मणून त्या पासून ९ व्या स्थानी म. मकर राशीवर रवीची प्रत्यक्ष स्नेहदृष्टी; तिचे बल ४५ कला व या दृष्टीचे फळ कार्य सिद्ध करणारे आहे. असें जाणावें. दृष्टीचे संपूर्ण फळ. ग्रहस्थित त्रिंशांशापासून ज्याचेवर दृष्टी पहाण्याची असेल, त्या दोघाचें अंतर १२ त्रिंशांशापेक्षा ज्यास्त असतां त्या दृष्टीचे फळ संपूर्ण मिळते. तात्पर्य, ग्रहस्थितीपासून २१६१८ आणि १२ यास्थानी दृष्टि असत नाही. शून्य मार्गग ग्रह. ता० नी० यस्याऽधिकारः स्वादिः शुभोनाऽप्यशुभोऽपिच ।। केनाऽप्यदृश्यमूर्तिश्च सशून्याऽध्वगउच्यते ॥ २१ ॥ अर्थ- उत्तम, मध्यम किंवा अधम अधिकार नसलेल्या ग्रहावर