पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मित्र सम । शत्रु स्थाने . स्पष्टीकरण. इष्टग्रहापासून मित्रस्थानी असलेले ग्रह-त्या इष्टग्रहाचे मित्र समस्थानी असलेले सम; आणि शत्रुस्थानी असलेले शत्रू जाणावेत. इष्टग्रह ज्या राशीस असेल त्या राशीचा स्वामी-इष्टग्रहाचा मित्र अ. सततं मित्रस्थानी; सम असतां समस्थानी; आणि शत्रु असतां शत्रुस्थानी तो इष्ट ग्रह आहे असें जाणावें. स्थानाचा निर्णय. ग्रहाचे स्वोच्चस्थान, आणि स्वामित्र, स्वसम किंवा स्वशत्रु यांतील स्था. नयाची एकत्र प्राप्ति असतां तो ग्रह स्वोची आहे. व स्वनीचस्थान-आणि स्वामित्र, स्वप्सम किंवा स्वशत्रु यांतील स्थान याची एकत्र प्राप्ति असतां तो ग्रह स्वनीचस्थानी आहे असे जाणावें. द्रेष्काण. ता. नी० आद्याः कुजाद्या रवितोऽपि मध्यमाः सिता~तीयाः क्रियतो दृकाणपाः ॥६॥ अर्थ-राशीचा भाग झणजे १० अंशाच्या एकेक भागास द्रेष्काण ह्मणावा. त्यांतील पहिल्या १० अंशास पहिला द्रेष्काण; २ च्या १० अंशास दुसरा ट्रेष्काण आणि ३च्या १० अंशास तिसरा द्रेष्काण अशी संज्ञा देतात.