पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राशीचे द्रेष्काणस्वामी खाली कोष्टकांत दाखविले आहेत. राशीवरून द्रेष्काण स्वामी, कोष्टक. राशि मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चि. धन मकर कुंम मीन | १ला मंग. बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंग. बुध गुरु शुक्र शनि | रवि चंद्र मंग. बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंग बुध गुरु | बु च ६ द 6 HOM हकाण द्रेक्काण व त्रैराशिक हे द्रेष्काणाचे पर्याय शब्द आहेत इष्टग्रह व द्रेष्काण स्वामी एकच ग्रह असतां तो ग्रह स्वद्रेष्काणी आहे असें जाणावें. नवांश. ता. नी० क्रियेण तौलीदुभतो नवांशकाः ॥ ७॥ अर्थ-राशीचा भाग झणजे ३ अंश, २० कलात्मक एकेक भागास नवांश, नवांश किंवा मुशल्लह असें ह्मणतात. त्यांतील प. हिल्या भागास १ ला नवांश, २ऱ्या भागास २ रा नवांश अशी क्रमाने संज्ञा देतात. त्या नवांशास कोणत्या राशीची संज्ञा आहे खाली कोष्टकांत दाखविले आहे. त्या राशीचा स्वामी पृष्ठ २ श्लोक २ यावरून जाणावा.