पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चे) परमोच्चांश आहेत असे समजावे. रवि-मेघराशीस असतां स्व ( आपल्या ) उच्चस्थानी आहे व तो मेष राशीस असून १० व्या त्रिंशांशी असतां स्वपरमोच्चांशी आहे असे नाणावें. या रीतीने कोष्टकांत दर्शविल्याप्रमाणे इतर ग्रहांची उच्चस्थाने व परमो. चांश जाणावेत. ग्रहांची नीचस्थाने व परमनीचांश. मु० ग. सूर्यादीनां जगुर्नीचं स्वोच्चभावच सप्तमं ॥४॥ अर्थ-ग्रहाचें नीचस्थान व परमनीचांश कोष्टक. ग्रह रविचंद्र | मंगळ | बुध | गुरु | शुक्र शनि नीचस्थान तूळ वृश्चिक कर्क | मीन मकर कन्यामेष परमनीचांश १० ३२८१५९२७ । २० स्पष्टीकरण. रवी-तळ राशीत असतां स्वनीच स्थानी आहे व तो तूळ राशीत असन १० त्रिंशांशी असतां परमनीचांशी आहे असे जाणावें. या रीतीने कोष्टकांत दर्शविलेले राशि व अंश यावरून इतर ग्रहाचे ही नीचस्थान व परमनीचांश जाणावेत. ग्रहमैत्री. ता० नी० पश्यन्मित्रदृशा सहदिपुढशाशत्रुःसमस्त्वन्यथा॥५॥ ( दुसरा चरण ट० ८ यांत आहे) अर्थ-ग्रहस्थित स्थानापासून मित्र, सम आणि शत्रुस्थान कोष्टक