पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) | मेष वृषभ | मिथुन कर्क | सिंह | धन | मकर वृश्चिक तूळ कन्या मीन कुंभ स्वामी मंगळ शक बुध चंद्र रवि गुरु | शनि | स्पष्टीकरण. मेष आणि वृश्चिक या दोन राशीचा स्वामी मंगळ आहे. इंश, अधिप व अधिपति हे स्वामीशब्दाचे पर्यायशब्द आहेत. मंगळ-मेष किंवा वृश्चिक राशीस असता तो स्वगृही आहे असें जाणावे. या रीतीने कोष्टकांत दर्शविल्याप्रमाणे इतर ग्रह व राशी याविषयी ही जाणावें. राशि ह्मणजे राशि किंवा लग्न असें जाणावें. त्यांचे अंश ३० असतात ह्मणून प्रत्येक अंशास त्रिंशांश असें ह्मणतात. ग्रह व त्यांची अंकसंज्ञा. १ रवि, २ चंद्र, ३ मंगळ, ४ बुध, ६ गुरु, ६ शुक्र, ७ शनि या वाराच्या क्रमाने ग्रह मानितात. करितां स्वीस १, चंद्रास २ अशा क्रमाने अंक संज्ञा देतात. ग्रहांची उच्चस्थाने व त्यांचे परमोच्चांश. ता० नी० सूर्यादितुंगक्षमजोक्षन कन्या कुलीरांय तुलालवैःस्युः।। दिग्भिणेरष्टयमैः शरैके भूतैर्भसंख्यै नखसंमितैश्च ॥३॥ अर्थ-ग्रहाचे उच्चस्थान आणि परमोच्चांश कोष्टक. ग्रह रवि | चंद्र मंगळ | बुध गुरु शक्र शनि उच्चस्थान । मेष वृषभ | मकर | कन्या कर्क | मीन | तळ । परमाच्चांश१०३ २८।१५। ६ २७ २० स्पष्टीकरण. मेषराशि रवीचे उच्चस्थान आहे आणि तिचे १० अंश, हे त्या (रवी