पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण. मंगलाचरण. पुरारितनुहारिणी दुरितसंघसंहारिणी भजन्मतिविवर्धिनी प्रबल दानवोन्मर्दिनी ॥ तुषारगिरिनन्दिनी मुनिहृदन्तरालंबिनी गणेश मुखजुम्बिनी हरनितम्बिनी पातु नः ॥७॥ १ला संज्ञाध्याय. बाराराशि त्यांचे स्वामी व स्वगृहें. मु० गणपतो. मेषो वृषोऽथ मिथुनं कर्कः सिंहोऽथ कन्यका ।। तुलाऽथ वृश्चिको धन्वी मकरः कुंभ मीनको ॥१॥ ता० नी० भौमोशनः सौम्यशशीनवित्सितारेज्यार्कि मंदांगिरसो अहेश्वराः ॥२॥ अर्थ-१ मेष, २ वृषभ, ३ मिथुन, ४ कर्क, ५ सिंह, ६ कन्या, ७ तळ,८वृश्चिक, ९ धन, १० मकर, ११ कुंभ, १२ मीन या क्रमानें राशि आहेत. करितां मेषास १, वृषभास २ अशा क्रमाने दिलेल्या अंकसंज्ञेस वर्तमान राश्यात्मक अंकसंज्ञा ह्मणतात. गणिताग्रत प्रह लिहितेवेळी वर्तमान राशीचा अंक न लिहितां मुक्त राशीचा अंक लिहितात. जसें-मेषास, वृषभास १ भशा क्रमाने राशीस संज्ञा देतात. या मुक्तराशी जाणाव्या.