पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साथश्रीरामायणसुभाषितानि.. AAAAAAAAN ३३३. ब्रुवन्परार्थ परवान्न दूतो वधमर्हति ॥ ५।५२।१९ दूत म्हटला म्हणजे परवश असून तो अन्याचा निरोप सांगणारा असतो, त्या अर्थी त्याचा वध करणे योग्य नाही. ३३४. भगवन्प्राणिनां नित्यं नान्यत्र मरणाद्भयम्।।७।१०।१६ भगवन् ! प्राण्याला नित्य मरणाहून दुसरे कशाचेही भय नाही. ३३५. भर्ता तु खलु नारीणां गुणवान्निर्गुणोऽपि वा । धर्म विमृशमानानां प्रत्यक्षं देवि दैवतम् ॥२।६२।८ हे देवि ! पति गुणवान् असो, वा निर्गुण असो; धर्माने चालणाऱ्या स्त्रियांचें तो प्रत्यक्ष दैवत आहे. ३३६. भर्ता नाम परं नार्याः शोभनं भूषणादपि ॥५।१६।२६ पति हे स्त्रियांचे भूषणाहूनही परम सुंदर भूषण होय. ३३७. भतुरिच्छा हि नारीणां पुत्रकोट्या विशिष्यते ॥२॥३५।८ पतीच्या इच्छेप्रमाणे चालणें हें कोटिपुत्रलाभापेक्षा अधिक आहे. ३३८. भर्तुभक्तिं पुरस्कृत्य रामादन्यस्य वानर । नाहं स्पष्टुं स्वतो गात्रमिच्छेयं वानरोत्तम ॥५॥३७४६२ यदहं गात्रसंस्पर्श रावणस्य गता बलात् । अनीशा किं करिष्यामि विनाथा विवशा सती॥५॥३७/६३ हे वानरश्रेष्ठा ! माझे ठिकाणी पतीची अत्यंत भक्ति असल्यामुळे रामचंद्रावांचून अन्याच्या अंगास मी स्पर्श करू इच्छित नाही. त्या रावणाने बलात्काराने मला स्पर्श केला, त्यास असहाय, अनाथ व पराधीन होत्साती मी काय करणार ? ३३९. भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् । अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ॥२।२४।२७ जी स्त्री देवादिकांस नमस्कार करीत नाही, किंवा त्यांचे पूजन करीत नाही; केवळ भाची शुश्रूषा करित्ये, त्या स्त्रीला उत्तम स्वर्गप्राप्ति होते. CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri