पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा- अध्याय २. भयाद्रणापरतं मंस्यन्ते त्यां महारथाः। येषां च त्वं वहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५ ॥ अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः। निंदनतस्तव सामथ्र्य ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६ ।। हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्य ले महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौतय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ।। सुखदुःखे समे कृत्वा लामालाभौ जयाजयो।। ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥ (३५) रणांतून तं भयाने परतलास असे (सर्व) महारथी समजतील, आणि ज्यांना तूं (आज) बहुमान्य झालेला आहेत तेच तुझी किंमत कमी समजू लागतील. (३६) तसेंच तुझ्या सामर्थ्यांची निंदा करून (तुझ्याबद्दल) बोलू नयेत अशा अनेक गोष्टी तुझ शत्रु बोलतील. यापेक्षा अधिक दुःख- कारक ते काय ? (३७) मेलास तर स्वर्गास जाशील, आणि जिंकलेस तर पृथ्वी भोगशील ! म्हणून हे अर्जुना ! युद्धाचा निश्चय करून ऊठ ! [सांख्यज्ञानाप्रमाणे मारल्याचा किंवा मेल्याचा शोक करू नये, इतकेच नव्हे, तर स्वधर्माप्रमाणे युद्ध करणे हे कर्तव्य होय असें जरी वरील विवेचना में सिद्ध झाले, तरी लढाईत जी हत्या होणार तिचे 'पाप' ‘कास लागते की नाही, या शंकेचे आतां उत्तर सांगतात. वस्तुतः - पहाता या उत्तरांतील युक्तिवाद कर्मयोगमार्गातला असून, त्या मागाची . येथेंच प्रस्तावना झाली आहे. ] (३८) सुखदुःख, नानुकसान आणि जयापजय सारखे मानून नंतर लढायला लाग. असे केले म्हणजे तुला (कोणतेच ) पाप लागणार नाही. [जगांत आयुष्यक्रमणाचे मार्ग दोन; एक सांख्य आणि दुसरा योग, पैकी ज्या सांस्य किंधा संन्यास मार्गचा आचार लक्षात आणून