पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. यदच्छ या चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धर्मादृशम् ॥ ३२॥ अथ चेत्त्वमिमं धर्य संग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्म कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३॥ अकीर्ति चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्। संभावितसर चाकीर्तिमरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥ केला पाहिजे असे मन्वादि सर्व स्मृतिकारांचं सांगणे असल्यामुळे, गृह. स्थाश्रमी अर्जुनास युद्ध करणे भाग आहे असे या व पुढील श्लोकाचं तात्पर्य आहे. ] (३२) आणि सहजगत्या उघडे सांपडलेले ब हारच अप्ले जे हे युद्ध ते जे क्षत्रिय भाग्यवान त्यांसच हे पार्था ! प्राप्त होत असते, (३३) ह्मणून (तुझ्या) धर्माला अनुकूल असे हे युद्ध जर तूं करणार नाहीस, तर स्वधर्म आणि कीर्ति गमावून पापाची जोड़ करशील; (३४) इतकंच नव्हे तर (सर्व) नझी अक्षय दुष्कीर्ति गात रहातील ! आणि दुस्कीर्ति हरली झणजे संभावित पुरुषाला मरणापेक्षाहि मरण होय. 3 [च तत्व श्रीकृष्णांनी उद्योगपति युधिष्ठिरासहि सांगितले आहे (म. भा. उ. ७२. २४), " कुलीनस्य च या लिदा वधो वाऽमित्र- पण । महागुणो बधो राजन् न तु निंदा कुजीविका ।।" असा तेथे श्लोक आहे. पण त्यापेक्षा गीतत हा अर्थ थोडक्यात सांगितला असल्यामुळ व गाता ग्रंथहि अधिक प्रचारांत असल्यामुळे, “संभावितस्य." इ. गीतेतले वाक्य लोकांच्या तोंडी बसून ह्मणी सारखा त्याचा ते छपयोग करीत असतात. गीतेतले दुसरेहि पुष्कळ लेक 'याचप्रमाणे सर्वतोमुखी झालेले आहेत. असो. प्रकृत स्थली दुश्कीर्तीचे हा काय सांगतात--1