पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा- अध्याय 16 ३३७ 55 बुद्धे दं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु । प्रोच्यमानमशेषेण पृथक्वेन धनंजप ॥ २९ ।। प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्य भयानये। बंध मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ।। ३ ।। यया धर्ममधर्म च कार्य चाकार्य मेव च । अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजर्सी ॥ ३१ ॥ अधर्म धर्ममिति या मन्यते तमलाना। सर्वार्थान् विपरितांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२ ॥ धृत्या यया धारयते मनायाणे द्रियक्रियाः । योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३ ॥ (२५) हे धनंजया ! बुद्धि आणि कृति यांचेहि गुणांमुळे होणारे तीन प्रकारच भेद वेगवेगळे निःशेष तुला सांगता, ऐक. (३०) प्रवृत्ति म्हणजे एखादी गोष्ट करूं लागणे, आणि निवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट करूं न लागणे, कार्य म्हणजे कोणते कृत्य करण्यास योग्य आणि कोणते अयोग्य (अकार्य), भ्याचे कशास, आणि कशास भिऊ नय, बंध व मोक्ष कशांत आहे, हे जी बुद्धि जाणल्ये ती (बुद्धि) हे पार्था ! सारित्रक होय. (३१) ज्या बदीने धर्म व अधर्म, किंवा कार्य आणि अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही, ती बुद्धि हे पार्था ! राजस होय. (३२) जी बुद्धि तमानें व्याप्त होऊन अधर्माला धर्म मानिस्थे, आणि सर्व गोष्टीत विपरीत म्हणजे उलटर समज करून देत्ये, ती बुद्धि हे पार्था ! तामस होय. । [बुद्धिचे याप्रमाणे विभाग केल्यावर सदसद्विवेकबुद्धि म्हणून स्वतंत्र देवता रहात नसून तिचा सात्विक बुद्धीतच समावेश करावा लागतो, इत्यादी विवेचन गीतारहस्यांत (पृ. १४०) केले आहे ते पहा. बुद्धीचे भेद झाले. आतां धृतीचे भेद सांगतात-] (३३)जया अव्यभिचारी मह. कडेतिकडे न ढळणा-या धनीने गी. र.२१