पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १२. २४ सर्वत्रगमचिंत्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ ३ ॥ संनियम्यद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः । ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४॥ क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुखं देहवद्भिरवाप्यते ॥५॥ सिद्धयर्थ सातव्या व आठव्या अध्यायांत क्षराक्षरविचारपूर्वक परमेश्वराचे अव्यक्त रूपच श्वेष्ट असें सिद्ध करून अध्यक्ताची किंवा अक्षराची उपासना (७.१९ व २४,८.३१) सांगितली, व युक्तचित्ताने युद्ध कर (८..) असा उपदेश केला; आणि पुढे नवव्या अध्यायांत व्यकोपासनेचा प्रत्यक्ष धर्म सांगून सर्व कर्मे परमेश्वरार्पणबुद्धीने करावी ( ९.२७.३४ व ११.५५) असे सांगितले. तरी या दोहोंपैकी श्रेष्ठ मार्ग कोणता? या प्रशांत व्यक्तो- पासना म्हणजे भक्ति असा अर्थ आहे. पण ही भक्ति निरनिराळ्या अनेक उपास्यांची असा अर्थ येथे विवक्षित नसून पास्त्र अगर प्रतीक कोणतेहि असले तरी त्यांत एकाच सर्वव्यापी परमेश्वराची भावना ठेवून जी भक्ति करितात ती खरी व्यक्तोपासना होय.व तीच या अध्यायांस उशिष्ट आहे.] __ अर्जुन म्हणाला-(१) याप्रमाणे नेहमी युक्त म्हणजे योगयुक्त होस्साते जे भक्त तुमची, आणि जे अव्यक्त अक्षराची म्हणजे ब्रह्माची, उपासना करितात त्यांपैकी उत्तम (कर्म) योगवेत्ते कोण? श्रीभगवान् म्हणाले-(२) माझ्या ठिकाणी मन ठेवूम नेहमी युक्तषित होस्साते, परमश्र, जे माझो उपासना करितात ते माझ्या मते सर्वात उत्तम युक्त म्हणजे योगी होत. (३) पण जे अनिदेश्य म्हणजे प्रत्यक्ष दाख- विता न येणारे, अध्यक्त, सर्वव्यापी, अचिस्य आणि कूटस्थ म्हणजे सर्वांच्या वडाशी असणारे. अचल व मिस्य अशा अक्षराची म्हणजे ब्रह्माची अपा- सना () सर्व इंद्रिये आंवरून सर्वत्र समबुद्धि होस्साते कारितात, ते सर्व भूतांच्या हितांत गढलेले (लोक देखील) मलाच येऊन पोचतात; (५) तथापि त्यांचे चित्त अध्यक्ताचे ठिकाणी भासत असल्यामुळे त्यांना देश