पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ श्रीमद्भगवद्गीता. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अन्यन्येनैव योगेन मां भ्यायन्त उपासते ॥ ६ ॥ तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७॥ मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय । निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥ अधिक पडतात. कारण, (म्यक देहधारी मनुष्यांस) भव्यक्तोपासनेचा मार्ग कष्टाने सिद्ध होतो. (१) पण जे माझे ठायीं सर्व कर्माचा संन्यास म्हणजे अर्पण करून मत्परायण होरसाते अनन्ययोगाने माझे ध्यान करून मला भजतात, (७) त्या मचित्त झालेल्या लोकांचा विलंब न लावितां हे पार्यो ! मी या मृत्युमय संसारसागरांतून उद्वार करीत असतो. (6) (खणून) माझ्याच ठायीं मन ठेव, माझ्या ठायीं बुद्धि स्थिर कर म्हणजे पु माझ्या ठायींच तूं निवास करशील यांत संशय नाही. भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व यांत प्रतिपादिले आहे. दुसऱ्या श्लोकांत भावनात उत्तम योगी हा सिद्धान्त प्रथम देऊन नंतर तिसऱ्या शोकांत 'तु'हे पक्षान्तरबोधक अव्यय घालून त्या व चवथ्या मिळून दोन श्लोकांत अश्यक्ताची उपासना करणारेहि मलाच पोचतात असे विधान के भाहे पण हे खरे असले तरी अव्यक्तोपासकांचा मार्ग अधिक क्लेशमद असें पांचम्या लोकांत सांगून सहा व सात या दोन श्लोकांत त्यापेक्षा व्यक्तोपासनेचे सुलमत्व वणून आठव्या श्लोकांत स्या- प्रमाणे वागण्यास अर्जुनास अखेर उपदेश केला आहे. सारांश, अक- राम्या अध्यायाच्या अनेर (पी. ११.५५) जो उपदेश केला तोच येथे अर्जुनाच्या प्रभावरून केला आहे. भक्तिमार्गा सुलभस्व कोणते याचा सविस्तर विचार गीतारहस्याच्या तेराव्या प्रकरणात केला मसल्यामुळे येथे आम्ही त्याची पुनशक्ति करीत नाही. एवढेच सांगतो