पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४५ श्रीमद्भगवद्गीता. द्वादशोऽध्यायः । अर्जुन उवाच । एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते । ये चाण्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥१॥ श्रीभगवानुवाच । मय्यावेश्य भनो ये मां नित्ययुक्ता उपासते। श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २॥ ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते। रहस्याच्या बाराव्या प्रकरणांत (पृ. ३८९-३९६) सविस्तर विचार केला असल्यामुळे येथे जास्त चर्चा करीत नाही ]. याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग-म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील विश्वरूपदर्शनयोग नांवाचा अकरावा अध्याय समाप्त झाला. अध्याय बारावा. [कर्मयोगसिद्धयर्थ सातव्या अध्यायांत ज्ञानविज्ञाननिरूपणास सुरुवात होऊन आठण्यांत अक्षर, अनिदेश्य व अध्यक्त ब्रह्माचे स्वरूप सांगितले; आणि नंतर नवव्या अध्यायांत भक्तिरूप प्रत्यक्ष राजमार्गाच्या निरूपणास सरुवात करून दहाव्यांत व अकराज्यांत तदंतर्गत विभति. वर्णन' व विश्वरूपदर्शन' ही दोन उपाख्पाने झाल्यावर, भकीने व निःसंग बुद्धीने सर्व कर्मे करण्याबद्दल सर्वार्थसार म्हणून अकराव्याच्या अखेर अर्जनास उपदेश केला. भातो यावर अर्जुन असा प्रश्न करितो की, कर्मयोग