पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय 1. २५५ 5 मत्कर्मकन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः। निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव ॥ ५५ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशाले श्रीकृष्णार्जुन- संवादे विश्वरूपदर्शनं नाम एकादशोऽध्यायः ॥ - - - - - - श्लोकांत पुनः आला असून त्याचा खुलासा गीतारहस्थाच्या तेराम्या प्रकरणांत (पृ. ४२५-४२७) आम्ही केला आहे तो पहा. आता अर्जुनास सकलगीतार्थसार काय से योरक्यांत सांगतात-] (५५) सर्व कमें माझी म्हणजे परमेश्वराची होत या बुद्धीने कर्म करणारा, मपरायण व संगविरहित आणि सर्व भूतांचे ठायीं निर असrat माझा भक तो हे पांडवा ! मला येऊन पोचतो. परमेश्वरार्पणबुद्धीने, म्ह• जगांतील सर्व कर्म परमेश्वराचे असून तोच खरा कर्ता व करविता आहे, पण हे कर्म आपणास निमित्तमात्र करून तो करवीत आहे अशा निरभिमानबुद्धीने, जगांतील व्यवहार भगवद्भकामें करावे (वर श्लोक ३३ पहा), म्हणजे ती कर्मे शान्तीच्या किंवा मोक्ष- प्राप्तीच्या आड येत नाहीत, असा वरील श्लोकाचा अर्थ आहे; आणि या शोकांत सर्व गीताशास्त्रातारपर्य आले आहे, असें शांकर भाष्यां- सहिमटले आहे. गीतेतील भक्तिमार्ग स्वस्थ हरिहरि' म्हणण्यास सांगणारा नसून जाज्वल्य भक्तीबरोबरच सरसाहामें सकल निष्काम कम करण्यास सांगणारा आहे असे यावरून उघड सिद्ध होते. 'निर" म्हणजे संन्यासमार्गीयांप्रमाणे निष्क्रिय असा अर्थ या ठिकाणी विवक्षितः नाही हे व्यक्त करण्यासाठी त्याला 'मकर्मकृत् ' म्हणजे 'सर्व कर्मे परमेश्वराची आहेत, आपली ननेत, असे मानून परमेश्वरार्पण पुदीने ती करणारा, विशेषण जोडलेले आहे. पण याबद्दल गीता - - - - - - - -